vihir anudan yojana : विहिरीसाठी तुम्हाला मिळणार 5 लाखांपर्यंतचे अनुदान! संपूर्ण प्रक्रिया येथे जाणून घ्या!

vihir anudan yojana : शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ व्हावी तसेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी याकरता सरकारकडून विहिरीसाठी 4 लाख रुपयांचे (vihir anudan yojana) अनुदान वितरित केले जात आहे. तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ कशा प्रकारे मिळवता येईल यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे? पात्रता काय असणार आहे? याविषयीची सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

राज्य सरकारकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून आर्थिक निकषांमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. या योजनेमध्ये अधिक नवीन घटकांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. सरकारकडून या विषयीचा शासन निर्णय सुद्धा 1 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. या निर्णयाच्या अंतर्गत आता पात्र शेतकऱ्यांना विहिरी करता 4 लाख रुपयांची अनुदान मिळवून दिले जाणार आहे.

योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषद व कृषी विभाग
योजनेअंतर्गत लाभ 5 लाख रुपये अनुदान इतर योजनांचा समावेश
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा इथे क्लिक करा

या अगोदर योजनेसाठी सरकारकडून 2 लाख 50 हजार रुपयांचे अनुदान वितरित केले जात होते.परंतु यामध्ये आता सुधारणा करण्यात आलेली असून,जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशा प्रकारचे आव्हान कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आलेले आहे.

vihir anudan yojana
vihir anudan yojana

कृषिमंत्री धनंजय मुंडे काय म्हटले? (vihir anudan yojana)

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की राज्यामधील अनुसूचित जाती तसेच जमाती करता बिरसा मुंडा, कृषी क्रांती योजना आणि त्याचबरोबर अनुसूचित जाती तसेच नव बौद्ध शेतकऱ्यांकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ठरवण्यात आलेल्या आर्थिक निकषा अंतर्गत सुधारणा तसेच नवीन घटकांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशा प्रकारचे आव्हान कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

योजनेअंतर्गत किती अनुदान मिळणार?

या योजनेच्या माध्यमातून जुन्या विहिरीची दुरुस्ती करण्याकरता 50 हजार कृपया रुपयांनाऐवजी १ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. तसेच इनवेल बोरिंग करता 40,000 रुपये विद्युत पंपसंच्याकरता 40 हजार रुपये तसेच वीज जोडणी करता वीस हजार रुपये, त्याचप्रमाणे सोलर पंप जोडणीसाठी 50 हजार रुपये, तसेच शेतकऱ्यांना आपल्या शेततळ्याचे प्लास्टिक असती करण करण्याकरता 2 लाख रुपये, ठिबक सिंचन संचाकरता 97 हजार तसेच तुषार सिंचन याकरता 47 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाद्वारे घेण्यात आलेला आहे. यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील शेतकऱ्यांना या योजनेचा (vihir anudan yojana) मोठा लाभ मिळणार आहे.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार 412 कोटींची पिक विम्याची 25% अग्रीम रक्कम.!

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या अंतर्गत त हे क्षेत्र बाहेर फक्त वन फक्त धारक शेतकऱ्यांकरिता सिंचन विहीर 50 हजार रुपये आर्थिक आर्थिक मर्यादेमध्ये अनुदान मंजूर केले जाणार असल्याचे कृषी विभागाद्वारे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

या नवीन घटकांचा समावेश

शेतकऱ्यांना अगोदर जे अनुदान मिळत होतं त्यामध्ये आता कृषी विभागातर्फे काही नवीन घटकांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये डिझेल इंजिन करता चाळीस हजार रुपये त्याचबरोबर HDPE पाईप तसेच पिऊसी पाईप करता 50 हजार रुपये, ट्रॅक्टरचलित शेती अवजारांकरता 50000 तर परस बागे करता 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी (vihir anudan yojana) या योजनेचा लाभ घ्यावा.

योजनेसाठी अर्ज करण्याकरता येथे क्लिक करा

योजने करता लाभार्थी निवड प्रक्रिया

(vihir anudan yojana) लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तरी याकरता काही निवडक गोष्टी तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. यासाठी सरकारकडून काय अटी देण्यात आलेले आहे याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे जाणून घ्या.

  • अर्जदाराकडे प्राधिकार्‍याद्वारे देण्यात आलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे.
  • शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन धोरणाचा 7/12 दाखला व 8-अ उतारा सुद्धा आवश्यक आहे
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • आधार कार्ड ला लिंक असलेले बँक खाते
  • कमीत कमी 0.40 हेक्टर ते जास्तीत जास्त 6 हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक असणार आहे
  • दुर्गम विभागामध्ये शेत जमीन असेल तर 0.40 सेक्टर पेक्षा कमी जमीनधारणा असलेले तसेच दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्रित येऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना कमाल 6 हा हेक्टर धारण क्षेत्राची अट लागू करण्यात आलेली नाही.

हे पण वाचा : लाडक्या बहिणींना मोफत मोबाईल? तुम्हाला मिळणार का जाणून घ्या सविस्तर माहिती.!

लाभ मिळवण्यासाठी येथे संपर्क करा

वरील दिलेल्या अटींची पूर्तता करून शेतकरी या योजनेचा लाभ मिळवू शकता. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा अशा प्रकारचे आव्हान करण्यात आलेले आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत तसेच कृषी विभागामार्फत करण्यात आलेली आहे. त्यामुळे अधिक माहिती करता शेतकऱ्यांनी आपल्या पंचायत समिती अथवा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागासोबत संपर्क साधावा. अशा प्रकारचे आव्हान कृषी विभागाद्वारे करण्यात आलेले आहे.

Leave a Comment