Rule change from first February : सामान्य नागरिकांना प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन समस्यांना सामोरे जावे लागते. येणाऱ्या एक तारखेपासून काही नियम बदलत असून याचा सामान्य नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. हे कोणते नियम आहे आणि याचा काय परिणाम होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
येणाऱ्या पुढील महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये तसेच यूपीआय संबंधित नियमांमध्ये मोठे बदल आपल्याला बघायला मिळणार आहे. Rule change from first February हे कोणते बदल असणार आहे याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे बघा.
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यापासून नवीन महिन्याला सुरुवात होत आहे. यावेळी काही नियमांमध्ये बदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. याचबरोबर येणाऱ्या नवीन महिन्यांमध्ये नवीन बदल सुद्धा बघायला मिळणार आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम सामान्य नागरिकांच्या थेट खिशावर बघायला मिळणार आहे. (Rule change from first February) पुढील महिन्यापासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती पासून ते यूपीआय संबंधित नियमांमध्ये मोठे चेंजेस बघायला मिळणार आहे. खालील प्रमाणे बदल आपल्याला बघायला मिळणार आहे.
1) एलपीजी च्या किमती (Rule change from first February)
एलपीजीचे दर हे प्रत्येक महिन्याला संपूर्ण देशभरामध्ये बदलत असतात. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की इंधन कंपन्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती निश्चित करत असतात. त्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार की यामध्ये वाढ होणार हे बघणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.(Rule change from first February) या गोष्टीमध्ये चढ-उतार झाल्यास याचा थेट प्रभाव सामान्य नागरिकांच्या खिशावर होत असतो.
2) यूपीआय मध्ये मोठे बदल
युपी याबाबत आपल्याला मोठे बदल बघायला मिळणार आहेत कारण नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही गोष्टींमध्ये व यूपीआयच्या व्यवहारामध्ये आळा घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. याबाबतचे सविस्तर परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेले आहे. या सर्व नियमांमध्ये 1 फेब्रुवारी 2025 पासून बदल करण्यात येणार आहे.(Rule change from first February) यामध्ये कोणता बदल होणार आहे बघा एक फेब्रुवारीपासून स्पेशल करेक्ट सह तयार करण्यात आलेल्या आयडी च्या माध्यमातून व्यवहार स्वीकारले जाणार नाही. एन पी सी आय अंतर्गत, एक फेब्रुवारीपासून ट्रांजेक्शन आयडीद्वारे फक्त अल्फा न्यूमरिक कॅरेक्टर्स ( अक्षर किंवा अंक ) याच पद्धतीचा वापर होईल. तुम्ही जर तुमची स्वतंत्र ट्रांजेक्शन आयडी निर्माण केली असेल तर तुमचे पेमेंट फेल होणार.
बियाणे टोकन यंत्र करता सरकारकडून मिळणार 50% सबसिडी असा करा अर्ज.!
3) मारुती कार बाबत मोठे बदल
आपल्या देशामध्ये सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड ने (एम एस आय एल ) वाढत्या इनपुट कॉस्ट द्वारे तसेच ऑपरेटिंग कॉचीकोस्ट ची भरपाई करण्याकरता एक फेब्रुवारी नंतर आपल्या मॉडेलच्या किमतीमध्ये 32 हजार 500 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये कार चे वेगवेगळे मॉडेल समाविष्ट असणार आहे.
4) बँकिंग नियमांमध्ये मोठे बदल
कोटक महिंद्राच्या द्वारे आपल्या ग्राहकांकरता आपल्या सामान्य सुविधा शुल्कांमध्ये आगामी बदलांची माहिती दिलेली आहे. हे बदल एक फेब्रुवारी 2025 पासून लागू होणार आहेत. यामध्ये मोफत एटीएम व्यवहाराच्या मर्यादेमध्ये विविध प्रकारच्या सुधारणा तसेच विविध बँकिंग सेवेकरता अपडेट शुल्काचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे.
5) ATF दरामध्ये नवीन नियम
एअर टरबाइन इंधनच्या दरामध्ये एक फेब्रुवारी पासून बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंधन कंपन्या ह्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून हवाई इंधन आणि टरबाइन इंधन च्या किमतीमध्ये सुधारणा करत असतात. म्हणजेच जर बघितले तर 1 फेब्रुवारी रोजी त्यांच्या किमतीमध्ये बदल झाला तर त्याचा थेट परिणाम विमानामध्ये प्रवास करणाऱ्यांच्या खिशावर होणार आहे.
अशाप्रकारे आपल्याला एक फेब्रुवारी 2025 पासून काही नियमांमध्ये बदल झाल्याचे बघायला मिळणार आहे. तुम्हाला जर ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या सहकारी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.