ladki bahin Yojana latest update : सध्या लाडकी बहीण योजना ही राज्यामध्ये चांगला चर्चेचा विषय बनलेले आहे. महाराष्ट्रातील असंख्य महिला या योजनेचा लाभ मिळवत आहे. या योजनेचे अंतर्गत बऱ्याच महिलांच्या खात्यावरती आतापर्यंत पैसे सुद्धा जमा झालेले आहेत. त्यामुळे या योजनेचा बोलबाला कायम आहे. तसेच सामान्य महिलांना या योजनेमुळे मोठा आधार मिळाला आहे. या योजनेच्या अंतर्गत सरकारकडून महिलांसाठी 7500 बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी जुलै महिन्यामध्ये सुरुवात झालेली असून या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये वितरित केला जात असतो.(ladki bahin Yojana latest update) या योजनेच्या माध्यमातून 18 ते 65 वयोगटातील महिलांकरता ही योजना अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा मध्येच महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (ladki bahin Yojana latest update) |
महिलांकरता दोन मोठ्या घोषणा | 11000 रुपयांचे मानधन व लाठीकाठी चे प्रशिक्षण |
अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा | इथे क्लिक करा |
महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी तीन गॅस सिलेंडर सुद्धा मोफत देण्यात येणार आहे. मात्र आता सरकार राज्यामधील महिलांना थेट 11000 रुपयांचे मानधन तत्वावर नोकरी देणार आहे. याबाबतीत दोन मोठ्या घोषणा सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केलेली असून त्यांनी काय म्हटले याबाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आपण जाणून घेऊया.
हे पण वाचा : लाडक्या बहिणींना मोफत मोबाईल? तुम्हाला मिळणार का जाणून घ्या सविस्तर माहिती.!
लाडक्या बहिणींना टाटा कंपनी मिळणार जॉब (ladki bahin Yojana latest update)
चंद्रकांत पाटील यांनी (ladki bahin Yojana latest update) ही माहिती दिलेली असून पुण्याच्या कोथरूडमध्ये 7000 पेक्षा अधिक मुलींचे महा कन्या पूजन संपन्न करण्यात आलेले आहे यावेळी चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की, महिलांना चार तासाचा पार्ट टाइम जॉब देणार असून हा जॉब महिलांना थेट टाटा कंपनीमध्ये मिळणार आहे. त्यामध्ये त्यांना 11 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. त्याचबरोबर या महिलांना एक वेळचे जेवण तसेच नाश्ता देखील मिळणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. त्यामुळे या नवीन घोषणेचा सामान्य कुटुंबातील महिलांना नक्कीच लाभ मिळावा अशा प्रकारचे आशा महिलावर्गांमधून व्यक्त केले जात आहे.
लाडक्या बहिणींना लाठीकाठी चे प्रशिक्षण मिळणार
दिवसेंदिवस वाढत असलेले अत्याचार तसेच वाढती गुन्हेगारी बघता महिलांना प्रबळ बनवण्याकरता महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुसरी मोठी घोषणा केलेली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यामधील 5000 मुलींकरता लाठीकाठीचे प्रशिक्षण सरकार द्वारे दिले जाणार अंतर्गत लाठीकाठी शिकणाऱ्या शंभर मुलीला महाराष्ट्र सरकार द्वारे दहा हजार रुपयांचे मानधन सुद्धा दिले जाईल. (ladki bahin Yojana latest update) या माध्यमातून मुली दिवसभर कॉलेज अथवा त्यांची दुसरे कामे करतील याव्यतिरिक्त संध्याकाळी दोन तास त्यांच्या परिसरामधील मुलींना लाठीकाठी चे शिक्षण दिले जाईल.
लाडक्या बहिण योजनेचे प्रमुख उद्दिष्टे
- मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेला जुलै महिन्यामध्ये सुरुवात करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये वितरित केले जाणार आहे
- या योजनेच्या माध्यमातून 18 ते 65 वयोगटातील महिलांना लाभ मिळवून देण्यात येणार आहे.
- लाडकी योजनेचा प्रमुख उद्दिष्ट म्हणजे महिलांना स्वतःच्या पायावरती उभे राहण्यासाठी आर्थिक पाठबळ देणे तसेच समीक्षा करण्यासाठी चालना मिळून देणे
- लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांना 4 तासाचा जॉब सुद्धा देण्यात येणार असून या अंतर्गत महिलांना 11000 रुपये मानधन देण्यात येणार आहे.
- सामान्य कुटुंबातील महिलांना या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे
- लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावरती आतापर्यंत 7500 रुपयांचे मानधन जमा करण्यात आलेले आहे
- लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी तसेच आपला घर खर्च भागवण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
- लाडकी बहिण योजने करता ज्या महिला पात्र ठरलेले आहेत अशा महिलांना वर्षासाठी तीन गॅस सिलेंडर सुद्धा मोफत देण्यात येणार आहे.
लाडकी बहिणी योजनेचा पुढील हप्ता कधी जमा होणार? सरकारची मोठी घोषणा.!
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला जुलै 2024 पासून सुरुवात करण्यात आतापर्यंत या योजने करता असंख्य महिलांनी आपले अर्ज दाखल केलेले आहे. बऱ्याच महिलांच्या खात्यावरती जुलै ते ऑक्टोबर पर्यंतचे 7500 रुपये सुद्धा जमा झालेले आहे. सध्या निवडणूक जवळ आली असल्यामुळे महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कुठलीही कसर कमी ठेवली जात नाही आहे. लाडकी बहीण योजनेला सुरुवात झाल्यामुळे महिला वर्गामध्ये अत्यंत आनंदी वातावरण निर्माण झालेले आहे. भविष्यामध्ये या योजनेतील मानधनामध्ये आणखी वाढ होणार असल्याची शक्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तवलेली आहे.
निष्कर्ष : तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेअंतर्गत 11 हजार रुपये मिळवायचे असेल तर दिलेली वरील माहिती व्यवस्थित रित्या वाचा. तुम्हाला माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त सहकारी मित्रांपर्यंत ही पोस्ट शेअर करा