Ladaki Bahin Yojana 3rd installment : लाडक्या बहिणींनो पैसे जमा झाले नाही? लवकर करा हे काम आणि मिळवा 4500 रुपये.!

Ladaki Bahin Yojana 3rd installment : महाराष्ट्र सरकारकडून जुलै महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये थेट डीबीटी अंतर्गत त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जात आहे. शासनाकडून या योजनेला सुरुवात झाल्यानंतर पात्र महिलांना त्यांच्या खात्यावर जुलै व ऑगस्ट दोन महिन्याची मिळून 3000 रुपये जमा करण्यात आले होते. (Ladaki Bahin Yojana 3rd installment) या योजनेला महाराष्ट्रातील महिलांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सरकारकडून ही योजना लागू झाल्यानंतर या योजनेअंतर्गत लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. आतापर्यंत सरकारकडे दोन कोटींपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झालेले आहे. या योजने करता अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.

Ladaki Bahin Yojana 3rd installment
Ladaki Bahin Yojana 3rd installment

(Ladaki Bahin Yojana 3rd installment) मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा करण्यात आलेले असून मात्र अनेक महिलांचे अर्ज मंजूर झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा झालेले नाही. तसेच नवीन अर्ज करणाऱ्या महिलांना आतापर्यंत एकाही हप्त्याचा लाभ मिळालेला नाही. अशा सर्व महिलांना हे पैसे कधी मिळणार? याकरता महिलांना काय करावे लागेल? याविषयी सरकारकडून काही निर्देश देण्यात आलेले आहेत लाडक्या बहिणींना काय करावे लागणार आहे तर त्यांना त्यांच्या खात्यावर 4500 हजार रुपये जमा होतील ही संपूर्ण माहिती आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

लाडक्या बहिणींसाठी तिसरा हप्ता वितरण सुरू (Ladaki Bahin Yojana 3rd installment)

आतापर्यंत ज्या महिला (Ladaki Bahin Yojana 3rd installment) लाडकी बहिणी योजनेचा अर्ज केलेला आहे आणि त्यांचा अर्ज पात्र झालेला आहे अशा महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे 3 हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी एक नवीन आनंदाची बातमी समोर येत आहे. 29 सप्टेंबर 2024 पासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.त्यामुळे ज्या महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळालेले आहे अशा सर्व महिलांनी आपले बँक खाते चेक करावे. कारण त्यांच्या बँक खात्यामध्ये या महिन्यातील पंधराशे रुपये सुद्धा जमा झालेले आहे.

योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
आधार सीडिंग चेक करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा इथे क्लिक करा

अर्ज मंजूर झाला मात्र पैसे मिळाले नाही.. हे काम करा

आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्याकरता महाराष्ट्रातील तब्बल दोन कोटींपेक्षा अधिक महिलांनी अर्ज सादर केलेले आहेत. आतापर्यंत राज्य सरकारकडून दोन कोटींपेक्षा अधिक महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. परंतु अनेक अर्ज मंजूर झालेले असताना सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा झालेले नाही.त्यामुळे अशा सर्व महिलांच्या मनामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. महिलांना याचे मुख्य कारण काय आहे हेच कळत नसल्यामुळे हा गोंधळ निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत सरकारकडून महिलांसाठी काही मुख्य सूचना देण्यात आलेल्या आहेत.

सरकारकडून महिलांसाठी अनेक वेळा सूचना देण्यात आल्या की आपले बँक खाते त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक करून घ्यावे. कारण (Ladaki Bahin Yojana 3rd installment) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट डीबीटी अंतर्गत त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. याकरता महिलांचे बँक खाते आपल्या आधार कार्ड सोबत लिंक असणे अनिवार्य असणार आहे.जर महिलांचे बँक खाते आधार लिंक नसेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही काही महिला त्यांचे बँक खाते आधार लिंक करण्याचा प्रयत्न करत आहेत तरीसुद्धा त्यांची बँक खाते आधार लिंक होत नसल्यामुळे त्यांना अशा समस्या निर्माण होत आहेत यावर उपाययोजना काय आहे बघा.

बँक खाते आधार लिंक करून सुद्धा पैसे मिळाले नाही लवकर कर आहे काम

ज्या मुलांनी आपले बँक खाते आपल्या आधार कार्ड सोबत लिंक केलेले असून सुद्धा त्यांचे पैसे जर जमा झाले नसतील तर अशा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे. ज्या मुलांना अशा प्रकारच्या समस्या उदो होत असेल त्यांनी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपले नवीन खाते उघडून घ्यावे. तसेचकर्मचाऱ्यांना सांगून आपले खाते आधार लिंक करून घ्यावे. काही मुलांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला असेल की आम्ही ज्यावेळेस कर्ज केलेला होता त्यावेळेस आम्ही दुसरे बँक खाते दिलेले आहे आणि आता पोस्टचे खाते उघडून काय होणार आहे

सर्व महिलांसाठी महत्त्वाची सूचना ज्या महिलांचे बँक खाते आधार लिंक करून सुद्धा त्यांचे पैसे आले नसेल त्यांनी लवकरात लवकर आपले पोस्टाचे खाते उघडून आधार लिंक करून घ्यावे कारण हे पैसे सरकारकडून थेट डीबीटी अंतर्गत त्यांच्या आधार लिंक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या मुलांना आतापर्यंत पात्र असून सुद्धा लाभ मिळालेला नसेल त्यांनी हे काम करून 4500 हजार रुपयांचा लाभ मिळवावा अशा सूचना देण्यात आलेले आहे.

ह पण वाचा : कापूस सोयाबीन अनुदान मिळवण्यासाठी घरबसल्या मोबाईल वरून करा ई-केवायसी.!

सर्व गोष्टी पूर्ण आहेत मात्र अद्याप पैसे जमा झालेले नाही (Ladaki Bahin Yojana 3rd installment)

ज्या महिलांना पात्र असून सुद्धा लाभ मिळालेल्या नसेल त्या महिलांनी सर्वप्रथम आपले पोस्टाचे खाते उघडून घ्यावे. व संबंधित पोस्ट खात्याधिकार्‍याकडून आपले पोस्ट खाते आधार कार्ड सोबत लिंक करून द्यावे आणि ज्या महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झालेले आहे मात्र सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा झालेले नसेल तर अशा महिलांनी काळजी करू नये कारण सरकारकडून हे पैसे वितरण करण्यास सुरुवात झालेली असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील त्यामुळे थोड्या दिवस वाट बघावी

Leave a Comment