Kharip Pik Vima : पिक विमा कंपनीकडून सव्वा लाख शेतकऱ्यांना 103 कोटी मंजूर,यादीत नाव बघा.!

Kharip Pik Vima : पिक विमा कंपनीकडून सव्वा लाख शेतकऱ्यांना 103 कोटी मंजूर,यादीत नाव बघा.! : खरीप 2023 मध्ये पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना कुठलेही कारण न देता जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विम्याची रक्कम नाकारली होती. मात्र पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नाकारलेल्या अर्जाबाबतची पुनर पडताळणी करून शेतकऱ्यांना त्यांची युती किंवा रक्कम द्यावी अशा प्रकारचे निर्देश पिक विमा कंपनीकडे दिले होते. यानुसार पिक विमा कंपनीने नाकारलेल्या अर्जांची पुन्हा पडताळणी करून 1 लाख 38 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 103 कोटी 74 लाख जमा केलेले आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

एन दसरा दिवाळीच्या वेळेवर पिक विम्याची रक्कम मिळाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंद पसरलेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये वर्ष 2023 24 च्या खरीप अंगामध्ये जवळपास 400 कोटी रुपये पिक विमा आतापर्यंत मंजूर करून देण्यात आलेला होता. (Kharip Pik Vima) पिक विमा कंपनीकडून सव्वा लाख शेतकऱ्यांना 103 कोटी मंजूर,यादीत नाव बघा.!पिक विमा कंपनीकडून अंबाजोगाई, परळी सोबत काही तालुक्यांमधील महसूल विभागांमध्ये कुठल्याही कारण न देता जवळपास दीड लाख शेतकऱ्यांची विमा अर्ज नकारल्याचे निदर्शनास आलेले होते.

Kharip Pik Vima
Kharip Pik Vima

कुठलीही तांत्रिक कारण अथवा सबब न देता ते सर्व विमा अर्ज कंपनीने मंजूर करून त्या संपूर्ण शेतकऱ्यांना देखील त्यांचा प्रलंबित पीक विमा वितरित करावा अशा प्रकारचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी (Kharip Pik Vima) पिक विमा कंपनीला ऑगस्ट महिन्यामध्ये दिले होते. यानुसार पिक विमा कंपनीने नाकारलेल्या विमा अर्ज यांची पुनर पडताळणी केली व पात्र शेतकऱ्यांना विमा रक्कम त्यांच्या बँक खात्यावरती जमा केली.

गावानुसार यादीत बघण्यासाठी इथे क्लिक करा

याच दरम्यान मागच्या आठवड्यामध्ये गुरुवारपासून ही रक्कम संबंधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली होती. आता जवळपास ही काम पूर्ण झालेले आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होत असल्यामुळे त्याचा लाभ गरजू शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

पिक विमा खरीप हंगाम 2023
लाभार्थी शेतकरी सव्वा लाख शेतकरी पात्र
एकूण रक्कम 103 कोटी रुपये
अधिक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

शेतकऱ्यांना मिळाला भक्कम आधार

  • शेतकऱ्यांना मागील वर्षी झालेल्या पीक नुकसानीची रक्कम ही (Kharip Pik Vima) विम्याच्या माध्यमातून मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे.
  • त्याचप्रमाणे राज्य शासनाकडून मागच्या वर्षी खरे पण गावामध्ये सोयाबीन व कापसाचा भाव पाडला असल्याने आता शेतकऱ्यांना अर्थसहाय्य सुद्धा देण्यात येत आहे. बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 4 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 160 कोटी रुपये जमा होत आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.

हे पण वाचा : बांधकाम कामगार नोंदणी घरबसल्या ऑनलाईन करा; आणि मिळवा अणेक लाभ.!

उर्वरित पिक विमा केला जमा

  • बीड जिल्ह्यामध्ये वर्ष (Kharip Pik Vima) 2023-24 च्या अंतर्गत खरीप रब्बी हंगामामध्ये एकूण 400 कोटी रुपये पिक विमा मंजूर करण्यात आलेला होता त्यापैकी आतापर्यंत 378 कोटी 21 लाख रुपयांचे वितरण संबंधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती करण्यात आलेले आहे.
  • तसेच उर्वरित विमा रक्कम वितरण विमा कंपनीने कुठलीही कारण न देता 31 ऑगस्ट च्या आत पूर्ण करावे अशा प्रकारचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपनीकडे ऑगस्ट महिन्यामध्ये दिलेले होते. यानुसार आतापर्यंत एकूण 392 कोटी 78 लाख रुपये पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेला आहे.
  • उर्वरित एकमारक्कम जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच विमा कंपनीने पुन्हा पडताळणी करून एक लाख 38 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 103 कोटी 74 लाख जमा केले जात आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारी नाकारण्याचे कारण

अतिवृष्टी किंवा इतर कुठल्याही कारणामुळे पिकांचे नुकसान झाले असेल, शेतामध्ये पाणी साठवणे यासह इतर बाबतच्या तक्रारी 72 तासांच्या आत मध्ये पिक विमा कंपनीकडे करणे आवश्यक आहे. जर 72 तासाच्या आत यांची माहिती पीक विमा कंपनीला देणे अपेक्षित असणार आहे. वेळेवरती तक्रारी आल्या नाहीत किंवा असंबंधित तक्रारी असतील तर (Kharip Pik Vima) विमा कंपनी तक्रारी नाकारते. मागील वर्षी खरीप हंगामात सुद्धा तसेच प्रकार घडलेले होते त्यामुळे दीड लाखांवर शेतकऱ्यांचे अर्ज नाकारण्यात आलेले होते. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या सूचनेनुसार पिक विमा कंपनी तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा रक्कम जमा केलेली आहे.

पिक विमा बाबतचे वैशिष्ट्ये

  • ज्या शेतकऱ्यांनी आपला पिक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांना ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करून देण्यात आलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा झालेले असून त्यांना शेती कामासाठी मोठी मदत होणार आहे.
  • ज्या शेतकऱ्यांनी आपला पिक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यास 72 तासाच्या आत कंपनीकडे तक्रार नोंदवावी
  • शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान भरून निघण्यासाठी शेतकऱ्यांना पीक विमा काढणे खूप महत्त्वाचे आहे. वरील शेतकऱ्यांनी पिक विमा काढला असल्यामुळे त्यांनाही मदत मिळालेली आहे.

निष्कर्ष : बीड जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांचे खरीप हंगाम 2023 अंतर्गत पिक विमा नाकारण्यात आलेले होते अशा शेतकऱ्यांना ही मदत जाहीर करण्यात आलेली असून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पिक विम्याची रक्कम जमा करण्यात आलेली आहे

Leave a Comment