gharkul yadi maharashtra : केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून सामान्य नागरिकांसाठी नवनवीन योजनांची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये मुख्यतः अन्न वस्त्र निवारा या गोष्टींना प्रथम प्राधान्य देण्यात येते.तर आज शासनाकडून मान्यता मिळालेल्या घरकुल (gharkul yadi maharashtra) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची यादी कशाप्रकारे चेक करावी याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोत.त्यामुळे ही पोस्ट महत्त्वाची असून शेवटपर्यंत वाचा.
तुमच्या गावांमध्ये जे घरकुल मंजूर करण्यात आलेले आहे या यादीमध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही याची खात्री तुम्ही घरबसल्या मोबाईल वरून यादीमध्ये नाव चेक करू शकता. (gharkul yadi maharashtra) ही यादी तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती डाऊनलोड कशाप्रकारे करायची याबाबतची माहिती खालील प्रमाणे आपण जाणून घेणार आहोत.
घरकुल योजनेची वैशिष्ट्ये (gharkul yadi maharashtra)
- आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना सरकारकडून त्यांच्या घराच्या बांधकामासाठी आर्थिक निधी प्राप्त करून देण्यात येतो. त्यामुळे ज्या नागरिकांची आर्थिक स्थिती हालाखीची आहे अशा नागरिकांना (gharkul yadi maharashtra) या योजनेअंतर्गत मोठा फायदा होत आहे.
- घरकुल योजनेअंतर्गत तुम्हाला तुमचे स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. प्रत्येकाला वाटते आपले स्वतःचे घर असायला हवे त्यामुळे घरकुल योजना अंतर्गत सरकारकडून तुम्हाला स्वतःचे घर बांधून दिले जात आहे.
- सद्यस्थितीमध्ये महागाईच्या काळात गरीब कुटुंबांना आपले स्वतःचे घर बांधणे अवक्या बाहेर गेले आहे परंतु सरकारच्या घरकुल संबंधित वेगवेगळ्या योजनांमुळे सामान्य नागरिकांना तसेच गरीब व होतकरू नागरिकांना त्यांचे स्वतःचे घर मिळत आहे.
- सरकारकडून नागरिकांना घरकुल बांधून देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात जसे की पीएम आवास योजना,रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना ई. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना त्यांचे स्वतःचे घर बांधण्याची उद्दिष्ट पूर्ती केली जाते.
घरकुल योजनेची निवड प्रक्रिया (gharkul yadi maharashtra)
घरकुल योजनेअंतर्गत निवड प्रक्रिया ही ग्रामीण स्तरावर केली जात असून यामध्ये ग्रामीण भागामधील बेघर दारिद्र्यरेषेखालील, कच्चे घर अशा कुटुंबांना या योजनेच्या माध्यमातून स्वतःचे घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य प्राप्त करून दिले जाते. गरजू होतकरू लाभार्थी कुटुंबांना घरकुल योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना किंवा पीएम मोदी आवास योजना, अशा वेगवेगळ्या नावांची ओळख देण्यात येते.
शासकीय योजना | घरकुल योजना यादी |
गावानुसार लाभार्थी यादी | इथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा | इथे क्लिक करा |
या योजनांची निवड प्रक्रिया ही गावातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येते. यामध्ये ज्या कुटुंबाचे उत्पन्न अत्यंत कमी असून जे कुटुंब दारिद्र्यरेषेखाली वावरत आहे अशा कुटुंबांना त्यांच्या घराचे बांधकाम करण्याकरता अर्थसहाय्य प्रदान करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेचा लाभ घेण्याकरता त्या नागरिकाच्या नावावर स्वतःची घर जमीन असणे आवश्यक आहे अशाच नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यात येतो या योजनेमध्ये काही अटी सुद्धा नमूद करण्यात आलेले आहे जे कुटुंब या अटींची पूर्तता करत आहे अशा नागरिकांचे नाव कायम या प्रतीक्षा यादी मध्ये दर्शविले जाते. ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीच्या फलकावर सुद्धा बघायला मिळते या योजनेचा लाभ मिळवण्याकरता ग्रामपंचायतचे ग्रामसेवक तसेच गटविकास अधिकारी त्यांच्याकडून सुचवण्यात आलेल्या मार्गाचा अवलंब करून तुम्ही या योजनेचा लाभ मिळू शकतात.
हे पण वाचा : लाडक्या बहिणींना मोफत मोबाईल? तुम्हाला मिळणार का जाणून घ्या सविस्तर माहिती.!
घरकुल योजनेचा लाभ मिळवण्याकरता पात्रता अटी नियम
- अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे
- अर्जदार व्यक्ती ही राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील असावी
- अर्जदार व्यक्तीचे वास्तव्य महाराष्ट्र मध्ये मागील 15 वर्षापासून असायला हवे
- अर्जदार व्यक्तीचे अगोदरच स्वतःचे पक्के घर असायला नको
- वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे
- अर्जदार व्यक्तीचे स्वतःची जागा म्हणजेच पात्र व्यक्तीच्या नावावरती असणे आवश्यक असणार आहे
- अर्जदार व्यक्ती ही प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या प्रतीक्षा यादी मध्ये असायला नको
- अर्जदार व्यक्तीने एक वेळेस या योजनेचा लाभ घेतल्यावर इतर आवास योजनेचा लाभ मिळणार नाही
घरकुल योजने करता लागणारी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचा सातबारा उतारा
- ग्रामपंचायत मधील उतारा अथवा ग्रामपंचायती अंतर्गत मालमत्ता नोंद वहीवरील उतारा
- मालमत्ता प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- लाभार्थ्याची रेशन कार्ड
- लाभार्थी व्यक्तीचे आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- लाईट बिल
- मनरेगा जॉब कार्ड
- अर्जदार व्यक्तीचे बँकेचे पासबुक
यादीमध्ये नाव अशा प्रकारे चेक करा
सर्वात अगोदर तुम्हाला खालील दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करून घ्यायचे आहे
- आता तुमच्यासमोर वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला कुठल्या वर्षीचे लाभार्थी यादी बघायची आहे ते वर्ष निवडून घ्यायचे आहे.
- यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडून घ्यायचे आहे
- यानंतर तुमच्या जिल्ह्याचे नाव निवड करायची आहे
- त्यानंतर तुम्हाला तुमचे गाव कुठले आहे याची निवड करून घ्यायची आहे
- ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर Submite या बटणावर क्लिक करून घ्यायचे आहे
- आता तुमच्यासमोर तुमच्या गावातील घरकुलाची लाभार्थी यादी ओपन होईल.
अशाप्रकारे तुम्ही तुमच्या गावातील घरकुल यादी बघू शकता. ही माहिती महत्त्वाची असून तुमच्या गावातील प्रत्येक ग्रुप वर शेअर करा