edible oil rate today : सणासुदीमध्ये खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ 15 लिटर तेलाच्या डब्याची किंमत किती?

edible oil rate today : सणासुदीमध्ये खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ 15 लिटर तेलाच्या डब्याची किंमत किती? : दिवसेंदिवस महागाईचा भडका होताना दिसून येत आहे अशामध्ये सणासुदीचे दिवस जवळ आल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीमध्ये अचानक झालेली वाढ़ बघता गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. खाद्य दलाच्या दरामध्ये (edible oil rate today) किती वाढ झाली याविषयीची सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

खाद्यतेलाच्या किमतीमध्ये चढ-उतार झाल्यानंतर याचा थेट भाग सामान्य नागरिक वरती पडत असतो. यामुळे खाद्यतेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली का घट हे जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आजच्या लेखामध्ये आपण तीन प्रमुख तेलांच्या किमतींचा आढावा घेणार आहोत. (edible oil rate today) यामध्ये 15 लिटर तेलाच्या किमती किती प्रमाणात वाढलेले आहेत याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये सोयाबीन सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलाच्या 15 लिटरच्या डब्याचे सध्या स्थिती मध्ये काय दर आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

edible oil rate today

मागील महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यात सरकार द्वारे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्याकरता कच्च्या सोयाबीन, पामतेल तसेच सूर्यफूल तेरावरील पायात शुल्का मध्ये 20 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. (edible oil rate today) याचबरोबर फ्री फायर सूर्यफूल आणि सोयाबीन तेलावर सुद्धा आयत शुल्क हे 13.75 टक्क्यांवरून 35.75% पर्यंत वाढवण्यात आलेले आहे.

या जिल्ह्यातील 7 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2100

सरकार द्वारे घेण्यात आलेल्या निर्णयामुळे एकीकडे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, मात्र सणासुदीच्या काळामध्ये सामान्य ग्राहकांवर याचा मोठा आभार निर्माण झालेला आहे, कारण सणासुदीचे दिवस जवळ आल्यामुळे हा भारत सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. कारण दिवाळीच्या तोंडावरती खाद्य दलाच्या दरामध्ये भडका होऊन तब्बल 25 ते 30 रुपये प्रति लिटर याप्रमाणे दरवाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे पूर्णतः बजेट बिघडलेले आहे.

तेलाच्या दरामध्ये झालेली वाढ (edible oil rate today)

सोयाबीन तेल : भारतामध्ये सर्वाधिक वापर हा सोयाबीन तेलाचा होत असतो. कारण सोयाबीन पिकाचे उत्पादन हे मध्य प्रदेश महाराष्ट्र तसेच राज्यस्थान या मोठ्या प्रमाणातील राज्यांमध्ये घेतले जाते. त्यामुळे सोयाबीनच्या 15 लिटर तेलाचे डब्याची किंमत दीड महिन्या अगोदर 1600 रुपयांपर्यंत मिळत होता. मात्र सध्या स्थितीमध्ये यामध्ये वाढ होऊन तोच डब्बा आता 1900 ते 2000 हजार रुपयांपर्यंत विकला जात आहे.

विहिरीसाठी मिळणार 5 लाखांपर्यंत अनुदान ; सविस्तर माहिती बघा.!

प्रति किलो तेलाचा दर काय आहे?

900 ML होलसेल तेलाचे दर सद्यस्थितीमध्ये जर आपण बघितले तर 128 ते 132 रुपये प्रति लिटर एवढे आहे. त्याचप्रमाणे खुले तेलाचा एक किलोचा दर जवळपास 135 ते 140 रुपये पर्यंत आहे. गेल्या महिन्यामध्ये सुरुवातीच्या काळात तेलाचा एक किलोचा दर हा 110 रुपयांपर्यंत होता.

तेलाचे नाव तेलाचे दर
शेंगदाणा 180 ते 185 रुपये
सूर्यफूल 140 ते 150 रुपये
पामतेल 120 ते 125 रुपये

सध्या स्थितीमध्ये (edible oil rate today) वाढती महागाई व सणासुदीचे दिवस यामुळे सर्वात मोठा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. ज्या पद्धतीने सांगण्यात येत होते की, खाद्यतेलाच्या दरात वाढ होऊन सोयाबीनचे दर सुद्धा वाढतील व यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल.परंतु काही दिवसांसाठी सोयाबीनचे दर थोड्या प्रमाणात वाढून पुन्हा कमी झाले आहे. मात्र खाद्यतेलाचे दर हे वाढतच आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारपेठेमध्ये दाखल झालेले असून सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे पुन्हा सोयाबीनचे दर घसरल्याचे दिसून येत आहे. परंतु खाद्यतेलाचे दर सुद्धा कमी व्हायला हवे होते मात्र ते दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामुळे सामान्य नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे.

सहकार्य करा : ही माहिती तुमच्याजवळील इतर ग्रुप मध्ये शेअर करा जेणेकरून इतर नागरिकांना जागृत होऊन खाद्यतेलाच्या दरवाढ कमी होण्यास फायदा होईल

Leave a Comment