Agriculture Subsidy : या जिल्ह्यातील 7 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2100 कोटीचा लाभ यादीत नाव बघा.!

Agriculture Subsidy : सध्या निवडणूक जवळ येत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या तसेच सामान्य नागरिकांच्या खात्यावरती वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कृषी विभागाद्वारे राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांपैकी तीन वर्षांमध्ये सात लाखांपेक्षा अधिक प्रमाणातील शेतकऱ्यांना 2115 कोटी रुपयांच्या अनुदानाचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना या अनुदानामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. कांदा तसेच सोयाबीन अनुदानास सोबत शेतीच्या विकासाकरता असलेल्या वेगवेगळ्या विषयांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला असून पिक विम्याच्या अंतर्गत सर्वाधिक 1100 कोटींपेक्षा जास्त (Agriculture Subsidy) अनुदान वितरित करण्यात आलेला आहे.

कांदा अनुदान 2022-23 (Agriculture Subsidy)

शेती तसेच शेतकरी विकासाकरता कृषी विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे व शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा सुधारावा याकरता वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांच्या अनुदान मिळवून दिले जाते. मागील गेल्या दोन वर्षांपासून जर विचार केला तर अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये (Agriculture Subsidy) कांदा अनुदान योजना 2022-23 याअंतर्गत कांदा उत्पादक शेतकऱ्यांकरिता प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान देण्यात आलेले आहे. अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये 55368 लाभार्थी शेतकरी असून मिळालेल्या प्रस्तावानुसार रुपये 115 कोटी 96 लाख 64 हजार एवढे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे.

Agriculture Subsidy
Agriculture Subsidy

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना

शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजनांचे अनुदान सुद्धा वितरित करण्यात आलेले असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळालेला आहे. (Agriculture Subsidy) शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जे शेतकरी आपले नियमितपणे कर्जफेड करतात 1 लाख 500 शेतकऱ्यांना बँकेद्वारे घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या अंतर्गत एकत्रित रकमेच्या अनुसार अशा प्रकारच्या पात्र शेतकऱ्यांकरिता 50000 रुपयांच्या कमाल मर्यादेपर्यंत सरकारकडून 362 कोटी 23 लाख एवढा अनुदानाचा प्रोत्साहन पर लाभ मिळवून देण्यात आलेला आहे.

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना

शेतकऱ्यांकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत गेल्या मागील तीन वर्षांमध्ये 732 शेतकऱ्यांकरिता 14 कोटी 7 लाख रुपयांची रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. (Agriculture Subsidy) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा विमा योजनेच्या माध्यमातून 308 शेतकऱ्यांना 6 कोटी 6 लाख रुपयांच्या अनुदान आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहे. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून गेल्या मागील तीन वर्षांपासून 26 कोटी 54 लाख 44 हजार रुपये खर्च करण्यात आलेले आहे.

यादीत नाव बघण्यासाठी इथे क्लिक करा

कृषी यांत्रिकीकरण अभियानाच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षांमध्ये जिल्ह्यामधील 18 हजार 633 शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदी करण्याकरता 108 कोटी 53 लाख 50 हजार रुपयांचे अनुदान पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेले आहे.

पंतप्रधान सूक्ष्म खाद्य योजना

पंतप्रधान सुषमा खाद्य उद्योग योजनेच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांमध्ये 987 प्रकल्पांना तब्बल 38 कोटी 89 लाख 24 हजार रुपयांच्या अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून प्रती थेंब अधिक पीक सूक्ष्म योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना गेल्या तीन वर्षांमध्ये जिल्ह्यामधील 36054 लाभार्थ्यांना 87 कोटी दोन लाख 91 हजार 57 रुपये अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून गेल्या 03 वर्षांमध्ये जिल्ह्यातील एकूण 40 हजार 940 लाभार्थ्यांना 49 कोटी 13 लाख 56 हजार रुपयांच्या अनुदान वितरित करण्यात आलेले आहे.

हे पण वाचा : सर्व गावांच्या घरकुल याद्या जाहीर; घरबसल्या मोबाईलवर यादीत तुमचे नाव बघा.!

अटल भूजल योजना

अटल भूजल योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एकूण 1783 लाभार्थ्यांना दोन कोटी 48 लाख 45 हजार रुपयांच्या अनुदान लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना या अनुदानातून त्याचा लाभ मिळावा. व आर्थिक नुकसानी पोटी त्यांना लाभ होऊन आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. फुल पिके फॉर पिके भाजीपाला पिके औषधे तसेच सुगंधी वनस्पतींची लागवड प्रक्रिया निर्यात क्षेत्रामधील बाकी गोष्टी लक्षात घेऊन ही योजना राबवली जात आहे या योजनेच्या माध्यमातून 3707 लाभार्थ्यांना 34 कोटी 61 लाख 78 हजार रुपयांचे वितरण शासनाकडून वितरित केले जाते. तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून तीन वर्षांमध्ये 5156 शेतकऱ्यांकरिता 47 कोटी 93 लाख रुपयांची अनुदानाचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे.

पंतप्रधान पिक विमा योजना

दरवर्षी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती व वेगवेगळ्या संकटांमुळे नेहमीच तोंड द्यावे लागत असते. पंतप्रधान पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांकरता खरी तसेच रब्बी हंगामामध्ये पहिल्या नगर जिल्ह्यामध्ये 5 लाख 13 हजार 37 शेतकऱ्यांकरिता 1165 कोटी 47 लाख 92 हजार रुपयांची नुकसान भरपाई आतापर्यंत वितरित करण्यात आलेली आहे. पंतप्रधान पिक विमा योजनेच्या माध्यमातून फळ पिक विमा योजनेला मागील गेल्या तीन वर्षांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 371 शेतकऱ्यांकरिता 62 कोटी 45 लाख 21 हजार रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment