ladaki bahin Yojana : महिला व बालविकास विभागाद्वारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता लाडक्या बहिणींना 2100 रुपये वाटप करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना 25 फेब्रुवारी पर्यंत लाडक्या बहिणींना पाचशे रुपये दिल्या जाऊ शकता यामध्ये 2 करोड 41 लाख पात्र असलेल्या महिलांना 2100 रुपये चा लाभ देण्यात येणार आहे.
आतापर्यंत महिलांना 2100 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेल्या नाही. फक्त या लाडक्या बहिनिना मिळणार 2100 रुपये | लवकर कर हे काम.! (ladaki bahin Yojana) माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 21 वर्षे ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, फारकती घेतलेल्या, विधवा अविवाहित महिलांना राज्य सरकारकडून पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जात आहे.
या योजनेमध्ये राज्य सरकार महिलांना सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी करत आहे. या योजनेचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागातील महिलेला आर्थिक स्वतंत्रता देणे, आर्थिक मदत करणे, आणि यांच्या पालन पोसनामध्ये सुधार करणे. ज्यामुळे महिला आत्मनिर्भर बनू शकतील. यामुळे महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी परिवाराची गरज भासणार नाही.
आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीक विम्याचा लाभ सविस्तर माहिती बघा
लाडकी बहीण योजना : फक्त या लाडक्या बहिनिना मिळणार 2100 रुपये | लवकर कर हे काम.! (ladaki bahin Yojana)
माझी लाडकी बहीण योजनेमार्फत राज्य सरकारकडून महिलांना पंधराशे रुपये दिले जातात. परंतु वाढणाऱ्या महागाईचा विचार करता महिलांना ही रक्कम वाढवून 2100 रुपये देण्यात येणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्फत करण्यात आली.(ladaki bahin Yojana)
या योजनेसाठी आपणही पात्र आहात तर आपल्यालाही योजनेअंतर्गत 8 फेब्रुवारी पासून 2100 रुपये. प्रति महिना देण्यात येणार आहे. आपल्यालाही जर 2100 रुपये महिना पाहिजे असेल तर या लेख ला शेवटपर्यंत जाणून घ्या. या लेख मध्ये आम्ही लाडकी बहीण योजने संबंधित सर्व माहिती आम्ही तुम्हाला देणार आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये 2100 रुपये कधी मिळणार आहे हेही सांगितले आहे.(ladaki bahin Yojana)
फक्त या लाडक्या बहिनिना मिळणार 2100 रुपये | लवकर कर हे काम.! (ladaki bahin Yojana)
1 लाडकी बहिण योजनेअंतर्गत 2100 रुपये वाटप.
2 2100 रुपये मिळवायची असल्यास पात्रता काय असणार आहे.
3 लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अपडेट
4 लाडकी बहीण योजना 2100 रुपये
5 अनेक महिलांना नाही मिळणार 2100 रुपये
6 एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्ता ला मिळणार 2100 रुपये
7 माझी लाडकी बहीण योजनेस संबंधित काही नवीन अपडेट
8 लाडक्या बहिणी योजनेमधील 2100 रुपये कधीपासून मिळणार.
9 लाडकी बहीण योजना 2100 रुपये तारीख
10 लाडक्या बहिणी संबंधित आजची नवीन अपडेट.
लाडकी बहीण योजना 2100 रुपये विवरण :
योजनेचे नाव: माझी लाडकी बहीण योजना
कोणी सुरु केली : माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लाभ :: राज्य सरकारकडून महिलांसाठी
1500 रुपये देणे.
योजनेची सुरुवात : 28 जून 2024
वयाची सीमा : 21 ते 65
लाभार्थी: महाराष्ट्र राज्यातील महिला
उद्देश : महिला स्वबळावर उभ्या राहणे
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन,ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/
माझी लाडकी बहिणी योजना आठव्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून दोन करोड 41 लाख पात्र असलेल्या महिलांची यादी जाहीर केली आहे ज्यामधील 21 ते 65 वयोगटातील महिलांना फेब्रुवारी महिन्यामध्ये 8 हप्त्याचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी महिलांना बँक खात्याला आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे. आपले वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी पात्र असलेल्या महिलांसाठी आश्वासन दिले आहे की, या योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांसाठी एप्रिल महिन्यापासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे.(ladaki bahin Yojana)
लाडकी बहीण योजनेसाठी आठवा हप्ता घेणाऱ्या महिलांना लागणार पात्रता :
1 महिलांनी अर्ज केलेला असणे आवश्यक आहे.
2 लाभ घेणाऱ्या महिलेचे बँकेचे खाते आधार कार्ड ला लिंक असणे आवश्यक आहे.
3 महिलेच्या कुटुंबामध्ये आयकर भरणारे ना हो.
4 आठव्या हप्त्यासाठी लाभ घेणाऱ्या महिला 21 ते 65 वयोगटातील असाव्यात.
5 महिलेच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये च्या आत असावे.
6 महिलेच्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टर शिवाय दुसरे चार चाकी वाहन नसले पाहिजे.
लाडक्या बहिणी योजनेचा आठवा हप्ता असा करावा चेक :
लाडक्या बहिणी योजनेच्या आठव्या हप्त्याची स्थिती करण्यासाठी लाडक्या बहिणी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.
2.वेबसाईट उघडल्यानंतर अर्जदार वर क्लिक करा.
3 मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर वेबसाईट मध्ये लॉगिन करा.
4 लॉगिंग केल्यानंतर application made earlie वर क्लिक करा.
5 परत एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये आपण आपलेअर्जाचे चेक करू शकता
6 नवीन पेज ओपन झाल्यानंतर आपल्या हप्त्याची स्थिती चेक करता येईल.