मोठी बातमी! बांधकाम कामगारांसाठी 5 लाखांपर्यंत कर्ज, GR जाहीर! (Bandhkam Kamgar Scheme)

Bandhkam Kamgar Scheme : महाराष्ट्र राज्याच्या विकासात बांधकाम कामगारांची मोठी मदत आहे. पूल बांधणी, रस्ते, किंवा उंच उंच इमारती असो यामागे या कष्टकरी कामगारांचे पथक परिश्रम आहे. महाराष्ट्र शासनाने अशा बांधकाम कामगारांसाठी अशा विविध योजना सुरू केले असून, त्यातील योजना म्हणजे बांधकाम कामगार गृहनिर्माण योजना आहे.

स्वतःचे घर असणे हे प्रत्येक व्यक्तीची स्वप्न आहे. या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी सरकारने (Bandhkam Kamgar Scheme) बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमधून बांधकाम करणाऱ्यांना घराची जागा खरेदी करावयाची असल्यास 1 लाख रुपये आणि घराचे बांधकाम करण्यासाठी 2.50 लाख रुपये दिले जाणार आहे. याव्यतिरिक्त बांधकाम कामगारांना भविष्यामध्ये आवश्यकतेनुसार कर्ज देण्यात येते.

(Bandhkam Kamgar Scheme) या योजनेची पात्रता :


या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास या योजनेसाठी असणारे काही नियम आहेत ते नियम पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या व्यक्तीची (Bandhkam Kamgar Scheme) महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याण महामंडळामध्ये नोंद असणे गरजेचे आहे. आपण केलेली नोंद कमीत कमी एक वर्ष जुनी असलेली पाहिजे. या योजनेसाठी बांधकाम कामगाराची वयोमर्यादा 18 ते 60 या दरम्यान असली पाहिजे.

महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर स्वतःची जागा नसावी. तहसील मागील वर्षांमध्ये कमीत कमी 90 दिवस इमारत क्षेत्रात काम केलेले असावे. (Bandhkam Kamgar Scheme) याआधी अशा प्रकारच्या कोणत्याही गृहनिर्माण क्षेत्रात कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

लागणारी आवश्यक कागदपत्रे :


1 रहिवासी दाखला
2 बांधकाम कामगार नोंदणी असलेले प्रमाणपत्र
3 (आधार कार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड ) अशी ओळख पत्राचे पुरावे.
4 उत्पन्नाचा दाखला
5 बँक खात्याची माहिती
6 रोजगाराचा पुरावा
7 बांधकाम किंवा जागा खरेदी संबंधित कागदपत्रे

या योजनेमध्ये अर्ज कसा करू शकता येईल


अर्जाची प्रक्रिया :


ऑफलाईन अर्जासाठी आपल्या जवळच्या बांधकाम कामगार कार्यालयामध्ये जाऊन अर्जाचा फॉर्म घेऊन तू व्यवस्थित रित्या भरून त्याला लागणारी आवश्यक कागदपत्र जोडून कार्याला जमा करावा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://mahabocw.in/) या वेबसाईटवर जाऊन गृह योजना अर्ज किंवा योजना अर्ज या पर्यायावर क्लिक करा. लागणारी माहिती व्यवस्थित भरून घ्या आणि कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. अर्ज अपलोड केल्यानंतर दिल्या जाणारा अर्ज क्रमांक सांभाळून ठेवा.

गृहनिर्माण योजने सोबतच कामगारांना मिळणार अनेक सुविधा:


सामाजिक सुरक्षा अंतर्गत :
1 जीवन विमा योजना
2 अपघात विमा संरक्षण
3 विनायक आरोग्य योजना
4 वृद्धापणामध्ये पेन्शन योजना

शिक्षणासंदर्भात सुविधा :


1 कौशल्य विकास प्रशिक्षण
2 मुलांसाठी स्कॉलरशिप
3 व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम
4 शिक्षणासाठी संबंधित साहित्य खरेदी करण्यासाठी अनुदान.

थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचे अनुदान :


महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली बांधकाम कामगार योजनाही एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेमार्फत बांधकाम कामगारांना स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होते. (Bandhkam Kamgar Scheme) घराच्या बांधकामासाठी आणि घराच्या जागेसाठी मिळणारे अनुदान मार्फत मदत होते. या अनुदानामुळे बांधकाम कामगारांना आर्थिक पाठबळ मिळते त्याबरोबर मिळणाऱ्या सामाजिक आणि शैक्षणिक सुविधांमुळे त्यांच्या विकासाला हातभार लागतो.

बांधकाम कामगारांसाठी याचा काय फायदा होणार :


यामध्ये शैक्षणिक मदत, आरोग्य संबंधित सुविधा यांचा समावेश आहे.
1 सामाजिक सुरक्षा योजना :
विवाह सहाय्य योजनेअंतर्गत 30000 हजार रुपयाची मोठी मदत होणार आहे.
2 जीवन विमा योजना, सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अशा योजनांचा लाभ मिळतो.

आरोग्य बाबतीत सुविधा :


1 नैसर्गिक परिस्थितीसाठी 15000 हजार रुपये, तसेच शस्त्रक्रिया केलेली असल्यास 20000 हजार रुपये
2 कायमस्वरूपी अपंगत्व आलेले असल्यास 2 लाख रुपये मदत मिळणार आहे.
3 गंभीर आजार असल्यास एक लाख रुपयाची वैद्यकीय मदत मिळणार आहे.

या योजनेचा बांधकाम कामगारांना बोलायला फायदा :


जर तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करत असाल आणि तुमच्याकडे बांधकाम कामगाराचे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला किचन सेट लवकरच उपलब्ध होणार आहे. तसेच अशा नवनवीन योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर mahabocw या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Must Read : राज्यात खळबळ: लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल, कारण काय? 

कधी सुरू होणार आहे किचन सेट वाटप :


(Bandhkam Kamgar Scheme) बांधकाम क्षेत्राशी संबंधित किंवा बांधकाम कामगार मजुरांना या महिन्याच्या अखेरीस किचन सेट चे वितरण करण्यात येणार आहे. काही कामगारांना आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदरच या योजनेचा लाभ झालेला आहे मात्र अनेक कामगार अद्यापही वाट पाहत आहे.

काय असणार आहे या किचन सेट मध्ये :


या किचन सेट मध्ये आपल्याला स्वयंपाकासाठी लागणारी विविध प्रकारची भांडी दिली जाणार आहे. जी आपल्या कामगारांना रोजच्या जीवनात उपयोगी पडणार आहे.

1 thought on “मोठी बातमी! बांधकाम कामगारांसाठी 5 लाखांपर्यंत कर्ज, GR जाहीर! (Bandhkam Kamgar Scheme)”

Leave a Comment