Soybean kapus anudan : कापूस सोयाबीन योजने करता आता पुन्हा 500 कोटीचा निधी मंजूर, सविस्तर माहिती जाणून घ्या.!

Soybean kapus anudan : राज्यातील शेतकऱ्यांकरता सोयाबीन व इतर तेलबियांच्या उत्पादन वाढविणे त्याचबरोबर मूल्य साखळीचा सुद्धा विकास करणे अशा गोंडस नावाखाली वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून यामध्ये आणखी पाचशे कोटींची वाढ करण्यात येत आहे.

राज्य सरकारने खरीप हंगाम 2023 (Soybean kapus anudan) अंतर्गत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकरिता हेक्टरी 5000 रुपयांची अनुदान जाहीर केले होते. कापूस सोयाबीन मुले साखळी विकास योजनेच्या माध्यमातून झालेल्या वेगवेगळ्या स्तरावरील गैर व्यवहाराबाबत मुख्य सचिव सत्त्वसुली संचालन नालय , कशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोक आयुक्त अशा सर्व ठिकाणी शेतकऱ्यांवर तक्रारी सुद्धा करण्यात आलेल्या होत्या.

शेतकऱ्यांना त्यांचा आर्थिक निधी वेळेवरती नीट न दिल्यामुळे तसेच कामांमध्ये गैरवर्तन करून शेतकऱ्यांचे मन मनोबल तसेच आर्थिक वस्तुस्थिती अनुसार या योजनेअंतर्गत लेखी परीक्षण करावी व गैरव्यवरा जबाबदार असलेल्या मंत्र्यांविषयी कृषी आयुक्तालय, मंत्रालय व कृषी उद्योग महामंडळ अंतर्गत जोशी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावी. कशा प्रकारची मागणी या तक्रारी अंतर्गत करण्यात आलेली होती. मात्र यामधील एकाही तक्रारीची दखल घेतलेली नसून पुन्हा या शिवसेने करता सरकारकडून 500 कोटी रुपयांचा निधी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ती मंजूर करण्यात आलेला आहे.

Soybean kapus anudan

मिळालेल्या माहितीनुसार आधीच्या निधीचे नेमके काय झाले, याबाबतची कुठलीही माहिती अपडेट न करता राज्य सरकारने आता पुन्हा तब्बल 500 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. (Soybean kapus anudan) यामध्ये विशेष बाब म्हणजे थेट लाभ हस्तांतरण डीबीटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न करता तो निधी रोखठोक परवानगी राज्य सरकारने पुन्हा दिलेली आहे. परंतु यामुळे अधिकारी वर्ग परंतु पेचात पडलेला आहे.

सरकारकडून या योजनेअंतर्गत निधी वाटपा करता या अगोदर सुद्धा जीआर पास करण्यात आलेला होता परंतु यामध्ये खूप सारे तक्रारी उद्भवलेल्या होत्या त्यामुळे एका कृषी आयुक्तांना व दोन कृषी सचिवांना बदलांना सुद्धा सामोरे जावे लागले आहे. राज्यामध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकरिता नेमके प्रश्न विचारात न घेता शेतकऱ्यांच्या नावाखाली राबवले जात असलेली हे मुले साखळी योजना आता शेतकऱ्यांसाठी हानिकारक ठरत असून ही एक गैरव्यवराची खान समजली जात आहे.

शेतकऱ्यांना नेमका या योजनेअंतर्गत कुठलाही लाभ मिळत नाही. (Soybean kapus anudan) या योजनेअंतर्गत मंत्रालयातून एका उपसचिव्याने दिलेल्या देखील आदेशांतर्गत डीबीटीला टाळून मेटार्डी हाईट कीटकनाशके, कापूस साठवण्याकरता पिशव्या, फवारणी पम्प डिजिटल मुद्रा आद्रता संवेदक या सर्व गोष्टींचा निविष्ठांचा पुरवठा तातडीने करण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना कृषी विभागामार्फत देण्यात आलेले होते.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार 412 कोटींची पिक विम्याची 25% अग्रीम रक्कम.!

याकरता महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ एमआयडीसी व अशा प्रकारच्या संस्थांना तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशा प्रकारची माहिती सुद्धा कृषी विभागाला देण्यात आलेले होते. 170 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी या वेळेस केलेला होता.

पुन्हा 500 कोटींची भरपाई मंजूर (Soybean kapus anudan)

एका वरिष्ठ अधिकाऱ्याद्वारे माहिती देण्यात आलेली होती की या योजना चालू खरीप अंगामध्ये समाप्त झालेली होती परंतु आम्ही आणखी 500 कोटी रुपये या योजने करता उपलब्ध करून देत आहोत,त्यानंतर गत तुम्ही ज्ञानू खते फवारणी पंप अशा प्रकारच्या शेती उपयोगी वस्तू खरेदी करा.डीबीटी न करता त्याचा पुरवठा केला जाईल अशा प्रकारचे आदेश आम्हाला वरतून देण्यात आलेले आहे. यामुळे या निधी अंतर्गत न्यानो युरिया, नॅनो डीईपी, फवारणी पंप सौर सापडे, स्पायरल ग्रेडर्स, मळणी यंत्र व कापणी यंत्र खरेदी करण्याकरता लवकरच निविदा मागवल्या जाणार आहे.

ठेकेदारा मार्फत मोठ्या प्रमाणात लोबिंग

(Soybean kapus anudan) कापूस सोयाबीन मुले साखळी योजनेच्या अंतर्गत सरकारद्वारे आणखी पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून याकरता ठेकेदारांतर्गत कंत्राटी मिळवण्यासाठी जोरदार लॉबीग सुरू आहे. कंत्राटी मिळून घेण्याकरता कृषी खात्यामार्फत एकदम कमी प्रमाणात अटी व शर्ती लागू करण्यात येतील, निधी लवकरच बँक खात्यामध्ये कशाप्रकारे जमा होईल. त्याचप्रमाणे आपल्याला हव्या त्या दराने निविदा कशा प्रकारे मंजूर होतील, याकरता ठेकेदारांची लाबी सरकारच्याच एका महामंडळांतर्गत अधिकाऱ्यांची मदत घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

तुमच्या गावातील घरकुल यादी डाऊनलोड करा

निष्कर्ष : शेतकऱ्यांसाठी सरकारकडून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत मात्र त्या प्रत्यक्षरीत्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता की नाही याची खबरदारी कोण घ्यायला तयार नाही. मागील वेळेस सोयाबीन कापूस अनुदान जाहीर करण्यात आलेले असून आतापर्यंत सुद्धा बऱ्याच (Soybean kapus anudan) शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाचे पैसे जमा झालेले नाही त्यामुळे बरेच शेतकरी हैराण आहेत. त्यामुळे शासनामार्फत जाहीर करण्यात आलेला निधी शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्षरीत्या पोहोचतो की नाही याची खबरदारी करून घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे ही माहिती सर्व शेतकरी ग्रुप वर शेअर करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना याबाबतची माहिती मिळेल.

Leave a Comment