pik vima 2023 : शेतकऱ्यांना विम्याचे 43 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा.!

pik vima 2023 : आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिक विमा रक्कम जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा पिक विमा कुठल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. 2023 मध्ये दप्तर दिरांगाईत अडकलेल्या पिकाच्या विम्याचे जवळपास 43 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा आनंद होत आहे. मात्र (pik vima 2023) हे कुठल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असणार आहे याविषयीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे जाणून घ्या.

हेक्‍टरी 17 ते 19 हजार रुपये वाटप (pik vima 2023)

पालम तालुक्यामधील 5 महसूल मंडळामध्ये विमाधारकांना प्रति एक तरी अंदाजे 17 ते 19 हजार रुपयांपर्यंत (pik vima 2023) पिक विमा अंतर्गत भरपाई मिळणार आहे. त्या अगोदर 2021 मधील आणि आता 2023 चा विमा मिळत असल्याने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांनी आता फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केलेला आहे. गेल्या वर्षी रब्बी हंगाम दोन वेळा अवकाळी पाऊस झालेला होता तसेच हरभरा वाढीच्या अवस्थेमध्ये असल्यावर हरभऱ्यावर मर रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव आलेला होता. यामुळे हरभऱ्याचे उत्पादकता मोठ्या प्रमाणात घसरली होती.

pik vima 2023
pik vima 2023

हरभऱ्याची ज्यावेळेस काढणी करण्यात आलेली होती त्यावेळेस उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले होते म्हणून पालम तालुक्यामध्ये सर्वच महसूल मंडळी पिके विमा करता पात्र ठरविण्यात आलेली होती. यावेळी शेतकऱ्यांनी तक्रार सुद्धा नोंदवलेल्या होत्या मात्र काही शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवली नसली तरीही ते नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेले आहेत. तालुक्यामध्ये सर्चकट 2251 क्षेत्रावर ती हरभऱ्याची पेरणी करण्यात आलेली होती.

26624 शेतकऱ्यांद्वारे त्यांचा हरभरा पिकास विमा लागू करण्यात यावा अशी मागणी झालेली असून हे सर्व शेतकरी याकरता पात्र ठरलेले आहेत. या पिक विम्याची रक्कम आगामी आठ ते दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे.हा पिक विमा पिक विमा कंपनीद्वारे रोखून ठेवण्यात आलेला होता. त्यांना केंद्र शासनाद्वारे शेतकऱ्यांच्या हिशेच्या अंतिम हप्त्याची रक्कम दिलेली नव्हती. परंतु गत आठवड्यामध्ये शासनाद्वारे कंपनीला ही रक्कम पाठवण्यात आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या दहा दिवसांमध्ये ही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे.

बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी.! दिवाळीपूर्वी 5000 रुपये बोनस.!

त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई तातडीने देण्यात यावी अशा प्रकारचे आदेश जिल्हा प्रशासन द्वारे देण्यात आलेले आहे म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वी (pik vima 2023) पीक विम्याची रक्कम हेक्टरी 17 ते 19 हजार रुपयांपर्यंत जमा होणार आहे. यामुळे सर्व शेतकरी वर्गांमध्ये आनंद साजरा केला जात आहे.

प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

  • आतापर्यंत शेतकऱ्यांच्या पीक कापणी प्रयोगामधील उंबरठा उत्पन्नावर विमा भरपाईची रक्कम निश्चित व्हायची बाकी आहे.
  • ज्यावेळेस नुकसान भरपाईचा निश्चित आकडा समोरचा परंतु शासनाद्वारे पीक कापणे प्रयोगाचा 70 टक्के आणि सॅटॅलाइट द्वारे घेण्यात आलेला पीक परिस्थितीचा 30 टक्के डाटा मिळून सरासरी उत्पन्न काढून सरासरीची रक्कम निश्चित करण्यात येणार आहे.
  • ज्या शेतकऱ्याने पिक विमा उतरवलेला आहे आणि अंदाजे 17 ते 19 हजारापर्यंत तालुक्यामधील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी नुकसान भरपाई मिळू शकणार आहे.

पिक विमा संघर्ष समिती द्वारे माहिती

परभणी जिल्ह्यामधील ज्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी त्यांच्या मंडळामधील पीक कापणी प्रयोग यशस्वी करून घेतलेले आहेत त्यामध्ये प्रत्यक्ष उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी असणार आहे. अशा मंडळामधील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत जमा करण्यात आम्ही प्रयत्नशील आहोत.

तुमच्या गावातील घरकुल यादी डाऊनलोड करा

यावर्षी पीक कापणी प्रयोग आणि सॅटॅलाइटवरून घेतलेल्या पीक परिस्थितीचा आढावा असे साठ ते चाळीस आणि 2025 मध्ये 50-50% मिळून उंबरठा उत्पन्न निश्चित करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. अशा प्रकारची माहिती आबासाहेब देशमुख तालुका कृषी अधिकारी यांच्या द्वारे देण्यात आलेली आहे.

Leave a Comment