dasara wishes in marathi : दसऱ्याच्या निमित्ताने अनोख्या शुभेच्छा! आपल्या प्रियजनांना WhatsApp वर पाठवायला विसरू नका!

dasara wishes in marathi : सर्वप्रथम आपणास सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या लेखामध्ये दुसरा निमित्त अनोख्या आणि नवीनतम शुभेच्छा तुम्ही तुमच्या प्रियजनांना व्हाट्सअप आणि instagram वरती पाठवू शकता. आजच्या लेखामध्ये तुम्हाला दसऱ्याच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा आपल्या मराठी भाषेमध्ये पाठवता येणार आहे. यामध्ये तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, दुस्सेहरा marathi quotes, दसरा मराठी स्टेटस, दसरा निमित्त मराठी मेसेज, या सर्वांचा संग्रह एकाच ठिकाणी dasara wishes in marathi बघायला मिळणार आहे. अशा प्रकारच्या नवीनतम शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्रपरिवार तसेच नातेवाईकांना पाठवून आश्चर्यचकित करू शकता.

dasara wishes in marathi
dasara wishes in marathi

dasara wishes in marathi दसऱ्या निमित्त हार्दिक शुभेच्छा इन मराठी

आपट्याची पाने त्याला हृदयाचा आकार, मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार, आनंदाच्या क्षणांचा सर्वांचा रुकार, विजयादशमीच्या निमित्ताने करावा शुभेच्छांचा स्वीकार, सर्वांना दसऱ्याच्या सण उत्सव परवा निमित्त माझ्या परिवाराकडून आपणास व आपल्या सहकुटुंब सहपरिवारास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!

दसरा या दिवशी म्हणे सोने वाटतात.. एवढा मी श्रीमंत नाही, पण नशिबांची सोन्यासारखी माणसे मला मिळाली.. त्यांची आठवण म्हणून हा प्रयत्न.. सोन्यासारखे तर तुम्ही आहात.. सदैव असेच राहा.. विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!

सोनेरी दिवस, सोनेरी पर्व,सोनेरी क्षण, सोनेरी आठवणी, सोन्यासारख्या लोकांना सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा.!

महाराष्ट्र मध्ये तब्बल एवढ्या दिवस पाऊस कोसळणार; पंजाबराव डख यांचा मोठा इशारा.! 

जाळूनी रावणरूपी अन्याय, अहंकार भेदभाव सोने लुटूया प्रेम विचारांचे.. करून सिमोलघन, साधू या लक्ष विकासाचे… दसरा आणि विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!

दसरा हे विजयाचे प्रतीक आहे तसेच आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटावरती आपण नेहमी विजय मिळवावा हीच ईश्वरचरणी सदिच्छा आपणास विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.!

आपट्याची पान त्याला हृदयाचा आकार मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार तुम्हाला सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून विजयादशमी व दसरा सणा निमित्त मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा..! तसेच तुमच्या आयुष्यात सुख समाधानाचे आनंदाचे भरभराटीचे उज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.! dasara wishes in marathi

आपट्याची पानं जणू सोनं बनून मनामनात राहू दे, आकाश झेप घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ दे…. तुम्हाला दसऱ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

dasara wishes in marathi

सदिच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात दसऱ्याचा हा सुवर्णक्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात शुभ मुहूर्त चा हा दसरा हो आपणास लाभाचा, आपल्या जीवनात बरसो पाऊस सुवर्णांचा.. दसऱ्यानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा.!

आपट्याची पाने झेंडूची फुले घेऊन आली विजयादशमी, दसऱ्याच्या या आज शुभ दिनी सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी दुसऱ्या निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!

तांबड कुठलं उगवला दिन, सोन्याने सजला दसऱ्याचा दिन, सोन्याने सजलास दसऱ्याचा दिन.! आला आला दसरा दुःख आता विसरा चेहरा ठेवा हसरा साजरा करू दसरा दसरा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!

happy dussehra wishes in marathi

दसऱ्याचा सण आणि सुवर्णाचे दान सुवर्ण म्हणून आपट्याच्या पानाचा मान, झेंडूच्या फुलांना ही महत्त्व फार त्यांच्या तोरणानी सजले प्रत्येकाचेदार आपणा सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!

आज दसऱ्याच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना मिळो नवी दिशा, तुमचे जीवन असो आनंदाने भरलेले असा संकल्प रोजच करा तुम्हा सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!

या शुभ दिवशी विसरून सारे दुःख, सुरुवात करा नव्या दिवसाची, सण आला सुखाचा झेंडूच्या फुलाच्या सुगंधाप्रमाणे आयुष्य जगा सुखा समाधानाने तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!

या विजया दशमीला तुमच्या जीवनामध्ये नवीन सुरुवात होओ, सुख समाधान तुमच्या जीवनामध्ये असेच निरंतर राहो तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!

समृद्धीचे हे दारी तोरण आनंदाचा हा दसरा सन, सोने लुटणे हे शिलंगण हर्षाचे उजळू द्या अंगण तुम्हा सर्वांना दसरा व विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा.!

अधर्मावर धर्माचा विजय, असत्यावर सत्याचा विजय, पापावर पुण्याचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय या खास सोहळ्यानिमित्त आपणा सर्वास विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.!

आंब्याच्या पानांची केली कमान अंगणात काढली रांगोळी छान, आश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा, आपट्याची पाणी देऊन करा साजरा आपणा सर्वास दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.! dasara wishes in marathi

तर मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आपण दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छांचा संदेश तुम्ही तुमच्या प्रियजनांना कशाप्रकारे पाठवू शकता व छान छान शुभेच्छा यांचा संग्रह तुम्हाला दिलेला आहे.dasara wishes in marathi विजयादशमी निमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन सर्वांचा दिवस मंगलमय जावो त्याचप्रमाणे वरील दिलेल्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्र परिवारांना, कुटुंबामधील सदस्यांना तसेच तुमच्या व्हाट्सअप इंस्टाग्राम व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती स्टेटस च्या माध्यमातून dasara wishes in marathi शेअर करू शकता. आम्ही तुमच्यासाठी संग्रहित केलेल्या शुभेच्छांचा आशय तुम्हाला नक्कीच आवडेल अशा प्रकारची आम्ही अपेक्षा करतो. तसेच या शुभेच्छा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करून त्यांचा दिवस मंगलमय करा.!

Leave a Comment