free silai machine yojana 2024 : मोफत शिलाई मशीन योजना; अर्ज करा आणि 15000 रुपये मिळवा.!

free silai machine yojana 2024 : सरकार महिलांसाठी नवनवीन योजना घेऊन येत आहे. नुकतीच माझी लाडकी बहीण योजना बहु चर्चेत असून आता सरकारकडून महिलांकरता (free silai machine yojana 2024) मोफत शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीन खरेदीसाठी 15 हजार रुपये समर्थन मिळत असते. सरकारकडून विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत महिलांना हा लाभ मिळणार आहे.

आता तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करून मोफत शिलाई मशीन मिळवू शकता. महिला आपली स्वप्ने आता पूर्ण करू शकता. त्यामुळे तुम्हाला सुद्धा ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल आणि तुम्ही सुद्धा तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. त्यामुळे तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही सुद्धा त्वरित ऑनलाईन अर्ज करू शकता आणि तुमचे सुद्धा स्वप्न पूर्ण होऊ शकता.

मोफत शिलाई मशीन योजना 2024 च्या विषयी माहिती (free silai machine yojana 2024)

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन योजनेला सुरुवात करण्यात आलेली आहे. ही योजना सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली असून गरजू व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. महिलांना शिलाई मशीन घेण्यासाठी सरकारकडून 15 हजार रुपये देण्यात येतात. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रशिक्षण सुद्धा देण्यात येते जेणेकरून लाभार्थी महिला शिवणकाम शिकू शकतील आणि त्या महिला आपला स्वतःचा व्यवसाय व्यवस्थित रित्या चालू शकतील.

free silai machine yojana 2024
free silai machine yojana 2024

सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना घरबसल्या काम करावे लागणार आहे (free silai machine yojana 2024) या अंतर्गत त्यांना रोजगार प्राप्त होऊन ते आपल्या कुटुंबाची सुद्धा मदत करू शकता. तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळील सरकारी कार्यालय मध्ये जाऊन सुद्धा अधिक माहिती मिळवू शकता.मात्र आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून व्यवस्थित रित्या संपूर्ण माहिती सांगणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

या योजनेअंतर्गत महिलांना शिवणकाम शिकण्याकरता पाच दिवसाचे मोफत प्रशिक्षण सुद्धा दिले जाणार आहे तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर टेलरिंग चे प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे. तसेच महिला घरी बसून हा व्यवसाय करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करू शकता. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असताना पात्र महिलांना दररोज 500 रुपये मानधन सुद्धा दिले जाते. तसेच या योजनेचा लाभ सुद्धा मिळवून दिला जाईल.

योजनेचे नाव पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन
अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा इथे क्लिक करा

मोफत शिलाई मशीन योजने करता आवश्यक पात्रता

तुम्हाला जर (free silai machine yojana 2024) मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सरकारकडून नमूद केलेल्या पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे याविषयीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे जाणून घेऊया

  • मोफत शिलाई मशीन (free silai machine yojana 2024) योजनेचा लाभ मिळवण्याकरता महिलेचे वय हे 8 ते 40 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे
  • या योजनेचा लाभ मिळवण्याकरता शिंपी असल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे
  • तुम्ही जर कुठलेही सरकारी नोकरी राजकीय पद भूषवत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवता येणार नाही
  • प्रत्येक कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

तुम्हाला जर मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक असणार आहे

  • लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड
  • अर्जदार व्यक्तीचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अर्जदार व्यक्तीचे जन्म प्रमाणपत्र ( जन्म नोंदणी अथवा शाळेचे प्रमाणपत्र सुद्धा चालेल)
  • अर्जदार व्यक्तीचा मोबाईल नंबर
  • अर्जदार महिला जर विधवा असेल तर तिच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
  • जातीचा दाखला

मोफत शिलाई मशीन योजनेचे वैशिष्ट्ये

सरकारकडून गरीब तसेच महिलांकरता त्यांचे जीवनमान सुधारावे व त्यांना आर्थिक लाभ होऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्ण करून जीवनमान उंचवण्याकरता व स्वावलंबी बनण्यासाठी ही मोफत शिलाई मशीन योजना राबवली जात आहे.

महिलांना (free silai machine yojana 2024) शिलाई मशीन करण्यासोबतच भरतकाम विणकाम तसेच टेलरिंग व डिझाईन यासारखी कौशल्य प्राप्त करण्यासाठी ज्या महिलांसाठी मोफत प्रशिक्षण सुद्धा दिले जात आहे. तसेच या मुलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकरता व आपला व्यवसाय पुढे वाढवण्याकरता कर्ज सुद्धा प्राप्त करून दिले जाते.

मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत मिळणारा लाभ

या योजनेच्या माध्यमातून शिलाई मशीन खरेदी करण्याकरिता पात्र महिलांना सरकारकडून पंधरा हजार रुपये देण्यात येतात याकरता सरकारने पीएम विश्वकर्मा नावाची योजना सुरू केलेली आहे. या अंतर्गत अर्ज करून मोफत शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15000 रुपये दिले जातात.

तसेच महिलांना आपला व्यवसाय पुढे वाढवण्यासाठी सरकारकडून 2,00,000 रुपये पर्यंतचे व्याजमुक्त कर्ज सुद्धा देण्यात येते. या योजनेचा लाभ महिला व पुरुष दोघेही घेऊ शकता.

मोफत शिलाई मशीन योजने करता अर्ज प्रक्रिया

तुम्हाला सुद्धा (free silai machine yojana 2024) मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर खालील स्टेप फॉलो करून तुम्ही सुद्धा अर्ज करू शकता व या योजनेचा लाभ मिळवू शकता.

  • तुम्हाला सर्वात अगोदर सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजना या वेबसाईट वरती व्हिजिट करून घ्यायचे आहे
  • त्यानंतर तुम्हाला तिथे नोंदणी फॉर्म अशा प्रकारचे ऑप्शन बघायला मिळेल त्यावर तुम्हाला क्लिक करून द्यायचे आहे
  • त्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक यासारखे आवश्यक ती माहिती भरून घ्यायची आहे
  • त्यानंतर अर्जामध्ये तुम्हाला जी वैयक्तिक माहिती विचारली जाईल ती व्यवस्थित रित्या भरून घ्यायची आहे
  • अर्ज भरून झाल्यानंतर तुम्हाला वरती दिलेल्या आवश्यक कागदपत्रे त्या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे
  • संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे

बांधकाम कामगार नोंदणी घरबसल्या ऑनलाईन करा; आणि मिळवा अणेक लाभ.!

निष्कर्ष: अशाप्रकारे मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ तुम्ही मिळवू शकता तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या सहकारी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.

5 thoughts on “free silai machine yojana 2024 : मोफत शिलाई मशीन योजना; अर्ज करा आणि 15000 रुपये मिळवा.!”

Leave a Comment