ration card new name add online : आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरणारे कागदपत्र म्हणजे रेशन कार्ड होय तुम्हाला माहिती आहे का रेशन कार्ड वरती तुम्हाला सरकारकडून वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळवता येऊ शकतो तसेच मोफत धान्याचा सुद्धा लाभ तुम्हाला राशन कार्ड च्या माध्यमातून मिळत असतो. बऱ्याच वेळेस महत्त्वाचे दस्तावेज काढण्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड बाबत विचारले जाते. परंतु तुमच्या रेशन कार्ड मध्ये काही दुरुस्ती करायची असल्यास तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये सारख्या चक्र मारावे लागतात. यामध्ये तुमचा बराचसा वेळ सुद्धा निघून जातो. वेळेवरती अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे रिकाम्या हाती वापस यावे लागते. यामुळे तुम्हाला आजच्या लेखांमध्ये आम्ही सांगणार आहोत की, ऑनलाइन पद्धतीने तुम्ही रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती कशी करू शकता? तसेच तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड मध्ये नवीन नावांची जोडणी करायची असेल किंवा नाव कमी करायचे असेल तर तुम्ही घरबसल्या कशाप्रकारे करू शकता त्यामुळे स्टेप बाय स्टेप हा लेख शेवटपर्यंत वाचा.
सर्वात अगोदर आपल्याला हे जाणून घेणे गरजेचे आहे की महाराष्ट्र मध्ये तुमचे रेशन कार्ड ऑनलाइन पद्धतीने दुरुस्त कशाप्रकारे करता येईल. याकरता तुम्हाला काही सोप्या स्टेप देण्यात आलेल्या आहेत त्या फॉलो कराव्या लागणार आहे.
महाराष्ट्र रेशन कार्ड दुरुस्तीची ऑनलाइन प्रक्रिया ration card new name add online
- तुम्हाला सुद्धा तुमच्या रेशन कार्ड मध्ये (ration card new name add online) दुरुस्ती करायची असेल तर सर्वात अगोदर शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल याकरता खालील दिलेल्या वेबसाईटचा तुम्ही वापर करू शकता.
- या वेबसाईट वरती व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम नागरिक सेवा अशा प्रकारचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर रेशन कार्ड दुरुस्ती हा पर्याय ओपन होईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- यानंतर आता तुम्हाला ऑनलाइन अर्ज अशा प्रकारचे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून घ्यायचे आहे
- आता तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि तुमची जन्मतारीख टाकून सबमिट या बटणावरती क्लिक करून घ्यायचे आहे
- यानंतर आता तुम्हाला तुमचे रेशन कार्ड दुरुस्ती (ration card new name add online) करण्याबाबतची माहिती निवड करून घ्यायची आहे.
- या ठिकाणी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रांची जोडणी करावी लागेल त्यामुळे विचारण्यात आलेले सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे आहे.
- ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित रित्या भरलेला अर्ज सबमिट करून घ्यायचा आहे
- यानंतर आता तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक नोंदवून घ्यायचा आहे (ration card new name add online)खालील दिलेल्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे.
- ही साईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला सेवा अशा प्रकारचे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून घ्यायचे आहे. आणि यामध्ये अन्न आणि पुरवठा असा पर्याय निवडून घ्यायचा आहे.
- नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तेथे रेशन कार्ड दुरुस्ती असा पर्याय दिसेल तो निवड करून घ्यायचा आहे.
- यानंतर तुमचा आधार क्रमांक तसेच जन्मतारीख टाकून सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचे आहे.
- अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या एकदम साध्या आणि सरळ पद्धतीने तुमच्या रेशन कार्ड मध्ये ऑनलाईन दुरुस्ती करू शकता.
राशन कार्ड | अन्न व नागरी पुरवठा विभाग (ration card new name add online) |
राज्य | महाराष्ट्र |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांना नवीन नाव जोडणीची प्रक्रिया
तुम्हाला तुमच्या घरातील सदस्यांची किंवा लहान मुलांची नावे ऍड करायचे असेल म्हणजेच नावाची नोंदणी करायची असेल तर त्याकरता तुम्हाला खालील दिलेल्या ऑनलाइन स्टेप फॉलो करून घ्यायचे आहे.
तुम्हाला जर नवीन नाव जोडणी करता कुठली अडचण निर्माण होत असेल तर तुम्ही खालील व्हिडिओ बघू शकता ration card maharashtra online check
- तुम्हाला तुमच्या घरातील नवजात बालकांचे किंवा नवविवाहितेचे नाव नोंदवायचे असेल तर सर्वात अगोदर खालील दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करून ओपन करून घ्यायचे आहे.
- यानंतर आता तुम्हाला नागरिक सेवा या पर्यावरणातील क्लिक करून घ्यायचे आहे आणि त्या ठिकाणी रेशन कार्ड दुरुस्ती असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून घ्यायचे आहे.
- आता तुम्हाला या ठिकाणी ऑनलाइन अर्ज असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून घ्यायचे आहे.
- यानंतर तुमचा आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकून तुमची जन्मतारीख सुद्धा टाकून घ्यायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे.
- यानंतर तुमची रेशन कार्ड तसेच दुरुस्ती करा अशा प्रकारची माहिती निवड करून घ्यायची आहे.
- या ठिकाणी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे विचारले जातील ती सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या अपलोड करून घ्यायचे आहे.
- यानंतर आता तुम्हाला सबमिट या पर्यावरण क्लिक करून घ्यायचे आहे.
- अशाप्रकारे तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांच्या नवीन नावाची जोडणी करू शकता.
हे पण वाचा : सोयाबीन कापूस अनुदानाच्या लाभार्थी यादी मध्ये नाव आहे किंवा नाही इथे क्लिक करून तपासा