Dugdh Vikas prakalp tappa 2 : या 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गाई म्हशी गट वाटप योजना ; सरकारची मोठी योजना.!

Dugdh Vikas prakalp tappa 2 : सध्या निवडणूक जवळ आली असल्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजनांची पूर्तता केली जात आहे. यामध्ये काही महत्त्वाच्या योजना असून याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा घडून येताना दिसून येत आहे. आज आपण या लेखाच्या माध्यमातून दुग्धविकास प्रकल्प टप्पा 2 (Dugdh Vikas prakalp tappa 2) या योजनेअंतर्गत 19 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना गाई म्हशी गट वाटप करण्याकरता शासनाची नवीन योजना काय आहे या लेखांमध्ये याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया. महाराष्ट्र सरकार आपली अर्थव्यवस्था उंच शिखरावरती घेऊन जाण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे.

सन 2028 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही एक ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचवण्याकरता महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत आर्थिक सल्लागार परिषदेने व्यवस्थित रित्या आराखडा अहवाल सरकारकडे प्रस्तुत केलेला आहे. या अहवालाच्या माध्यमातून राज्यातील विकासाला गती मिळण्याचे काम तसेच अस्तित्वात असलेला असमतोल करण्याची मोठी आवश्यकता आहे. (Dugdh Vikas prakalp tappa 2) या योजनेच्या माध्यमातून शेती क्षेत्राला वाव भेटून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोठा लाभ मिळणार आहे.

Dugdh Vikas prakalp tappa 2
Dugdh Vikas prakalp tappa 2

या योजनेच्या अंतर्गत सकल देशांतर्गत उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ व्हावी (Dugdh Vikas prakalp tappa 2) अशा प्रकारचा प्रयत्न केला जात आहे. कारण 2018 पर्यंत आपली अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचवण्याकरता ज्या सात घटकांना चालना देण्याची आवश्यकता महत्वाची आहे त्यामध्ये शेती व शेतीपूरक व्यवसायाचा समावेश करण्यात आलेला आहे. शेतीविषयक उद्योग म्हणजेच यामध्ये प्रमुख उद्योग (Dugdh Vikas prakalp tappa 2) हा दुग्ध व्यवसाय असा आहे.

आपण जर 2022 23 ची आकडेवारी उकलून बघितली तर दुग्ध उत्पादनामध्ये देशपातळीवरती महाराष्ट्राचा क्रमांक हा सहाव्या क्रमांकावर ती आहे. ही महाराष्ट्रातील प्रत्येक दुग्धव्यवसायिकासाठी गर्वाची गोष्ट आहे. आपण जर देशांमध्ये दरडोई दुग्ध सेवनाचे प्रमाण बघितले तर यामध्ये 459 ग्रॅम प्रतिव्यक्ती प्रतिदिन असे शक्यता वर्तवली जात असून, पंजाब मध्ये यामध्ये फरक असून हेच प्रमाण 1283 ग्राम प्रति व्यक्ती दिन अशाप्रकारे आहे.त्यामुळे दुग्धोत्पादनाला देशात तसेच आपल्या भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सुवर्णसंधी प्राप्त आहे.

हे पण वाचा : मागेल त्याला मोफत सौर कृषी पंप,अशाप्रकारे करा अर्ज.!

आपण जर राज्यामध्ये बघितले तर पश्चिम उत्तर महाराष्ट्र मध्ये दुग्ध व्यवसाय (Dugdh Vikas prakalp tappa 2) एकवटलेला असून, त्याचबरोबर विदर्भ तसेच मराठवाड्यामध्ये दुग्ध व्यवसाय खूपच कमी प्रमाणात केला जातो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दुग्ध व्यवसाय हा शेतीशी निगडित व्यवसाय असून तो शेतीसाठी खूप महत्त्वाचा व पूरक व्यवसाय आहे.या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचेसाधन उपलब्ध होत असते. मात्र आपल्याला माहिती आहे की विदर्भामध्ये दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीचे सतत चालू असणारे चक्र यामुळे या भागात शेतीपासून पुरेशे उत्पन्न मिळत नाही.शेतकऱ्यांना हाताला कुठलाही व्यवसाय नसल्यामुळे या भागात आत्महत्यांचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेतीशी निगडित उत्पन्नाचे संसाधन उपलब्ध करून देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

दुग्धविकास प्रकल्प टप्पा 2- सविस्तर माहिती (Dugdh Vikas prakalp tappa 2)

सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या योजना अंतर्गत विदर्भा तसेच मराठवाड्यामधील 19 जिल्ह्यांमध्ये सन 2024 25 ते 2026 27 या तीन वर्षाच्या कालावधी मधील दुग्धविकास प्रकल्प भाग दोन राबवण्याकरता याद्वारे शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे. दोन वर्षानंतर या प्रकल्पाचा संपूर्ण आढावा घेऊन सन 2026 27 मध्ये प्रकल्प राबविण्याबाबत विभागाच्या स्तरावरती याविषयीचा निर्णय घेण्यात येणार आहे. सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन या अंतर्गत खालील प्रमाणे विविध प्रकारच्या नऊ घटक व भौतिक उद्दिष्ट यांचा तपशील खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे.

अनुक्रमांक प्रकल्पामधील घटक भौतिक लक्ष घटकावर होणारा खर्च लाभार्थ्यांचा हिस्सा राज्याचा हिस्सा
1 उच्च तसेच दूध उत्पादन क्षमतेसाठी उपयुक्त असलेल्या दुधाळ गाई व म्हशींचे शेतकरी तसेच पशुपालक यांना वाटप 13000134 67. 00 (50%)67. 00 (50%)
2 उच्च दूध उत्पादनाकरता क्षमता असलेल्या जनावराचे प्रत्यारोपण करण्यात आलेल्या कालवडींचे शेतकऱ्यांना वाटप 1000 14.50 3.62 (25%) १०.८८ (७५%)
3 पशुकरता प्रजनन तसेच पूरक खाद्य याचा पुरवठा 30000 मेघाटन 1 लाख गाई म्हशी 96.0072.00 (75%) 24.00 (25%)
4 दुधामधील असलेला फॅट तसेच एस एन एफ वर्धक खाद्य पूरकांचा पुरवठा 33000 गाय व म्हशी 14.85 11.14 (75 टक्के ) 3.71 (25%)
5 बहुवार्षिक चारा पिके घेण्याकरता अनुदान 22000 13.20 निरंक १३.२०
6 शेतकरी व पशुपालकांना विद्युत चलित कडबा कुट्टी मशीन10,000 30.00 15.00 (50%) 15.00 (50%)
7 मुरघास वाटप33,000 14.85 १०.४० (७०%) 4.45 (30%)
8 गाई म्हशी यांच्यामधील वंध्यत्व निवारण कार्यक्रम 2,00,000 3.28 निरंक 3.28
9 आधुनिक रित्या शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करण्याकरता प्रशिक्षण 36000 1.30 निरंक 1.30
एकूण 321.98 179.16 142.82
10 प्रशासकीय खर्च योजना खर्चाच्या दोन टक्के 6.44 6.44
एकूण 328.42 179.16 १४९.२६

GR डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

4 thoughts on “Dugdh Vikas prakalp tappa 2 : या 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गाई म्हशी गट वाटप योजना ; सरकारची मोठी योजना.!”

Leave a Comment